Arogya Vibhag Nashik Bharti 2024 चांगल्या पगारची सरकारी नौकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्या साठी , सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज अप्लाय करायचे आहेत.
अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 04 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. 12 वी पास ते पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
Arogya Vibhag Nashik Bharti 2024
“ ऑर्थोपेडिक विशेषज्ञ, अस्थिविंग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम, प्रयोगशाळा परिचर, संगणक ऑपरेटर रक्तपेढी तंत्रज्ञान ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 0169 रिक्त पदांची भरती या अंतर्गत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग हा महाराष्ट्राचा सरकारी विभाग आहे त्यामुळे या भरती अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.
अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Arogya Vibhag Nashik भरतीची सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Arogya Vibhag Nashik Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0169
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 12 वी, डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित शाखेतील) + MS-CIT + मराठी/इंग्लिश टायपिंग. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग,3रा मजला,राजीव गांधी भवन,शरणपूर रोड,नाशिक
अर्ज करण्याची मुदत : 04 ऑक्टोबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष
पगार : 15,000 ते 1,10,000 /- रुपये
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- मुळ पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 04 ऑक्टोबर 2024
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरात pdf बघण्यासाठी – इथे क्लिक करा
नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp जॉइन करा
👇👇
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
10वी पास उमेदवारांना राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँकेत नौकरीची संधी अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती..10 वी पास उमेदवरांना संधी संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी सुवर्ण संधी भारतीय रेल्वे विभागात 14298 मेगा जागांसाठी भरती