अन्नपूर्णा गॅस योजना अंतर्गत मिळणार वर्षाला 03 मोफत गॅस सिलेंडर,असा करा अर्ज… best | Annapurna Gas Yojana 2024

Annapurna Gas Yojana 2024 मित्रांनो मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यातआला आणि त्यात 
अनेक योजनांची घोषणा करण्यातआली आहे. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.मित्रांनो या 
योजनेमधून आता शासनातर्फे तीन घरगुतीवापराचे गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहे. 
मित्रांनो घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असल्याकारणाने या योजनेचा फायदा अनेक गरीब 
कुटुंबांना होणार आह.या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणार आहे व अटी व शर्ती काय असणारआहेत 
याची सविस्तर माहिती खाली दिली वाचा.

Annapurna Gas Yojana 2024 माहिती 

Annapurna Gas Yojana 2024 मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना या या योजने अंतर्गत दिलासा मिळणार आहे. जवळपास 56 लाखाहून अधिक राज्यभरातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिनांक एक जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात केली जाणार आहे.

या योजनेमागचा उद्देश हा नागरिकांचे राहणीमान उंचावून त्यांना पुरवण्याचा आणि महाराष्ट्रातील महिलांना पाठबळ देणे हा या योजनेचा उद्देश आहे असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.

अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना पात्रता 

Annapurna Gas Yojana 2024 मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कुटुंबाला एका वर्षात 03 मोफत दिले जाणार आहे. या योजनेबद्दल सांगायचे झाले तर योजना केवळ दारिद्र्यरेषेखालील येणाऱ्या कुटुंबासाठी लागू होणार आहे म्हणजे ज्या कुटुंबाकडे बीपीएल कार्ड असेल त्या कुटुंबालाच या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार आहे. दारिद्र रेषेखाली कुटुंबांचे जीवनमान उंचावणे हा राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत साकार केला जाणार आहे.

ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रंगाचे राशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा फायदा घेता येईल. म्हणजे कुटुंबात दोन वेगवेगळी जरी राशन कार्ड असले तरी त्या कुटुंबातील एका व्यक्तीलाच योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर अर्ज प्रक्रिया 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आता येऊ शकतो. यासाठी पीएम विश्वकर्मा या वेबसाईटवर जाऊन या योजनेची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. तसेच गॅस सिलेंडर डीलर्स ला देखील या योजनेबद्दलचा शासन निर्णय देण्यात आला आहे. शासन निर्णयाद्वारे जे कुटुंब पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे कुठले प्रकारचे अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र असणे हे महत्त्वाचे असणार आहे. यासाठी तुम्ही तुमची पात्रता वर दिलेल्या माहितीमध्ये चेक करू शकता.Annapurna Gas Yojana 2024

अशाच नवनवीन नवीन योजना बद्दलची माहिती घेण्यासाठी आमच्या योजना ग्रुप जॉईन करू शकता. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर माहितीची अपडेट घेता येईल.

नवीन योजनांची माहितीसाठी क्लिक करा
योजना ग्रुपला जॉइन करा क्लिक करा 

 

Leave a Comment