Maharashtra Home guard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
होमगार्ड या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात एकूण 9700 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार आहे.10 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पदा करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची खाली माहिती दिलेली आहे काळजीपूर्वक वाचायची आहे.Maharashtra Home guard Bharti 2024
Maharashtra Home guard Bharti 2024
Maharashtra Home guard Bharti 2024
भरतीचे नाव: Maharashtra Home guard Bharti 2024 (महाराष्ट्र होमेगार्ड मेगाभरती 2024)
Total Post (एकुण पदे) : 9700
पदाचे नाव : होम गार्ड
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास उमेदवार
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Maharashtra Home guard Bharti 2024
नौकारीचे ठिकाण: महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात कुठेही
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत: ( 16 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे )
अर्ज करण्याचा पत्ता : संबधित जिल्हा
अधिकृत वेबसाइट : maharashtracdhg.gov.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.Maharashtra Home guard Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लीक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लीक करा |
भरती/नौकरी ग्रुप जॉइन करा | क्लीक करा |
Maharashtra Home guard Bharti 2024 Notification
Maharashtra Home guard Bharti 2024
1.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
2. महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पूर्णपणे मानसेवी तत्वावर आधारित शासन संचालित संघटना आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नाही तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलविण्यात येणार आहे व दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही.
3.सदस्यत्व फक्त तीन वर्षे दिले जाते व त्यानंतर विहित पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे.
4.अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे.
5. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.Maharashtra Home guard Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
Maharashtra Home guard Bharti 2024
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज प्रकिया सुरू, अधिक माहीती पहा.
महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; अधिक माहिती पहा.
Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती
इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज