MSRTC Kolhapur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत पदांच्या भरतीसाठी अधिकृत जास्त प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार या भरतीच्या अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. लवकरात लवकर पात्र असलेल्या उमेदवारांनी आपापले अर्ज सबमिट करून घ्यायचे आहेत.
MSRTC Kolhapur Bharti 2024
MSRTC Kolhapur Bharti 2024 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभागांपैकी असून यात पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी संधी या अंतर्गत मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.
समुपदेशक (counsellor) या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 03 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.
MSRTC Kolhapur Recruitment 2024
भरतीची पात्रता आणि इतर माहिती ,MSRTC Kolhapur Bharti 2024
भरतीचे नाव: MSRTC Kolhapur Bharti 2024 (एस. टी. महामंडळ कोल्हापूर)
Total Post (एकुण पदे) : 03
पदाचे नाव : समुपदेशक (counsellor ) या पदांची निवड करण्यात येणार आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (M.S.W) किंवा मानसशास्त्र विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. psychology) मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजसेवामधून विषयात
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर ,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर ४१६००१
निवडप्रक्रिया : मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
वेतन श्रेणी: नियमानुसार
अधिकृत वेबसाइट : msrtc.maharashtra.gov.in
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा. MSRTC Kolhapur Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
नवनवीन भरतीच्या अपडेट माहिती साठी | क्लिक करा |
भरती/नौकरी ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज
MSRTC Kolhapur Bharti 2024 Notification
भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-
MSRTC Kolhapur Bharti 2024
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. पदवीचे सर्टिफिकेट
. शाळा सोडल्याचा दाखला
. बारावीचे मार्कशिट
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अनुभवाचा दाखला
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.
MSRTC भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
भरतीची पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
MSRTC Kolhapur Bharti 2024
इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
. उमेदवारकडे चालू ईमेल id व मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.
. अर्ज करण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर ४१६००१
. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 देण्यात आली आहे .
. मुदती नंतर अर्ज सादर झाल्यास स्वीकारले जाणार नाही.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
MSRTC भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
MSRTC Kolhapur Bharti 2024
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. MSRTC Kolhapur Bharti 2024
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. समुपदेशक (counsellor )
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 031
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 31 जुलै 2024.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महाराष्ट्र विद्युत विभागात 1021 पदांची भरती,आयटीआय पास उमेदवार करू शकता अर्ज; अधिक माहिती पहा.
Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती
इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू