PNB Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो, तुम्हीदेखील एका सरकारी नोकरीचा शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरात उमेदवार हे अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीच्या अर्ज प्रक्रियेस पात्र दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सबमिट करायची आहेत. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीचे अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.
PNB Bank Recruitment 2024
PNB Bank Recruitment 2024 पंजाब नॅशनल बँक ही बँकिंग क्षेत्रातील नावाजलेली बँक असून या बँकेत पात्र असलेल्या पदवीधर उमेदवारांना सरकारी व उत्तम नोकरीची संधी या अंतर्गत मिळणार आहे.
शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरतीसाठी ही अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2700 जागेंसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पदाच्या अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाची कागदपत्रे प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाईन अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती खाली विस्तृत स्वरूपात दिली आहे.
PNB Bank Bharti 2024
भरतीची निवड प्रक्रिया आणि पात्रता –
भरतीचे नाव: PNB Bank Recruitment 2024 (पंजाब नॅशनल भरती 2024)
Total Post (एकुण पदे) : 2700 (145 महाराष्ट्रासाठी )
पदाचे नाव : apprentice शिकाऊ उमेदवार
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यपीठातून पदवीधर
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला पंजाब नॅशनल बँकेच्या विभागात महाराष्ट्र नौकरी मीळणार आहे.
निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड ही परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: 14 जुलै 2024 पर्यंत
वेतन श्रेणी: नियमानुसार
अधिकृत वेबसाइट : www.pnbindia.in
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.PNB Bank Recruitment 2024
पंजाब नॅशनल बँक भरती 2024 महत्वाची कागदपत्रे
भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-
PNB Bank Recruitment 2024
चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. शाळा सोडल्याचा दाखला
. बारावीचे मार्कशिट
. पदवीचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.PNB Bank Recruitment 2024
पंजाब नॅशनल बँक भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-
PNB Bank Recruitment 2024
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. www.pnbindia.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचून नीट भरायची आहे.
या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 जुलै 2024 देण्यात आली आहे .
7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.PNB Bank Recruitment 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
पंजाब नॅशनल बँक भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. PNB Bank Recruitment 2024
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. apprentice शिकाऊ उमेदवार
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans.पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 2700
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 14 जुलै 2024.
इतर नौकरीची काही लिंक्स-
Bombay High Court Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी. जाणून घ्या अधिक माहिती
इंडियन बँकेत नौकरीची संधी. एकूण जागा 1500 जागा, लगेच करा मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.