मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैशे जमा होणार या तारखेला.अधिक माहिती पहा…best | CM Ladaki Bahin Yojana 2024

CM Ladaki Bahin Yojana 2024 नुकत्याच राज्य शासनाच्या पार पडलेल्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सरकारने विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होय. पुढील काही काळामध्ये विधानसभा निवडणुका जवळ असल्याकारणाने ही योजना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी गेम चेंज करू शकते. योजनेला जुलै महिन्यापासून मंजुरी मिळाल्यामुळे राज्यभरातील महिलांची फॉर्म भरण्यासाठी एकच धावपळ सुरू आहे.

WhatsApp Group Join Now

माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यभर सुरू झाली असून लवकर या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे . कोणत्या तारखेला महिलांना पैसे मिळणार आहे याची माहिती खाली सविस्तर पहा.

CM Ladaki Bahin Yojana 2024 पैशे जमा होणार या तारखेला 

CM Ladaki Bahin Yojana 2024 योजना जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला राज्य शासनाने ठरवलेल्या पात्रतेच्या  निकषमुळे गोंधळ निर्माण झाला होता. फॉर्म भरण्याची तारीख 15 जुलै होती,त्यामुळे  सरकारी कार्यालयामध्ये महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. यानंतर सरकारने महिलांच्या अडचणी समजून घेत ही मुदत 31 ऑगस्ट वाढवण्यात आली आणि कागदपत्रांमध्येही शीतीलता देण्यात आली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिलांचा सन्मान म्हणून घोषित करण्यात आलेल्या या योजनेचा ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि ज्या महिला पात्र होणार आहे अशा एकूण सर्व महिलांची यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.यादीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्या साठी महिलांना वेळ दिल जाणार आहे.

CM Ladaki Bahin Yojana 2024 Date
CM Ladaki Bahin Yojana 2024 

राज्य शासनाच्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की 14 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणारा असून स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट या रोजी  महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना आपल्याला दिसणार आहे. आता पर्यंत तरी या योजनेसाठी तुमचा अर्ज केलेला नसल्यास तुमच्याकडे अजूनही अर्ज करण्याची संधी आहे. लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करायचा आहे.

 

राजाच्या अधिवेशनात बोलताना महिला व बालविकास मंत्री आदित्यता तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पर्यंत या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 15 लाख महिलांनी अर्ज दाखल केली आहेत. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल देखील सुरू करण्यात आली आहे यामुळे तुम्ही मोबाईलवर देखील या योजनेसाठी काही मिनिटात अर्ज करू शकता.CM Ladaki Bahin Yojana 2024

मोबाइल मधून अर्ज करा क्लिक करा 
योजना ग्रुपला जॉइन करा क्लिक करा 

अन्नपूर्णा गॅस योजना अंतर्गत मिळणार वर्षाला 03 मोफत गॅस सिलेंडर,असा करा अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 अर्जासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे 

CM Ladaki Bahin Yojana 2024

1. महिन्याचे आधार कार्ड हे अनिवार्य आहे
2. रेशन कार्ड (त्यामध्ये महिलेचे नाव आवश्यक आहे).
3. रहिवासी दाखला
4. बँक पासबुक
5. उत्पन्नाचा दाखला
6. अर्जदार महिलेचा पासवर्ड साईजचा फोटो
7. प्रमाणपत्र

ही सर्व कागदपत्रे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आणि अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्ज कुठे करायचा 

CM Ladaki Bahin Yojana 2024 सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहे. परंतु शासनाकडून योजनेचा अर्ज भरण्यासाठी मोबाईल ॲप देखील सुरू केली आहे. ‘नारीशक्ती दूत‘  हे ॲप डाऊनलोड करून तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.

तसेच  जवळील ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रावर देखील ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले जाऊ शकतात.

ज्या महिलांना अर्ज करण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज भरू शकतात.

मोबाइल मधून अर्ज करण्याची प्रक्रिया 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मधून देखील करू शकतात. करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
1. सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर वरून “नारीशक्ती दूत ” हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
2. नंतर लॉगिन करून ॲप ओपन करायची आहे.
3. त्यानंतर लोकेशनला ऑन करा.
4. होम पेजवर आल्यानंतर उजव्या साईडला असलेल्या प्लस (+) चिन्हावर क्लिक करा.
5. नंतर महिला अर्जदाराची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
6. अर्जदाराची सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
7. Accept हमीपत्र यावर क्लिक करा.
8. शेवट माहिती जतन या ऑप्शन वर क्लिक करा.

Application ची लिंक click here 

CM Ladaki Bahin Yojana 2024

CM Ladaki Bahin Yojana 2024
CM Ladaki Bahin Yojana 2024 Date

 

Leave a Comment