Indian Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून घ्यायची आहेत.
इंडियन बँक भरती 2024 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 अंतिम मुदत देण्यात आले आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे.भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलेली आहे.
Indian Bank Recruitment 2024
Indian Bank Recruitment 2024 इंडियन बँक ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील नामांकित बँका असून या बँकेत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी यातून तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र असलेल्या उमेदवारांनी मुदतीच्या आत अर्ज सबमिट करायची आहेत.
अप्रेंटिस पदवीधर उमेदवार या पदाच्या भरतीसाठी इंडियन बँके अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, परीक्षा शुल्क, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आणि ऑनलाईन अर्ज ची लिंक यांची माहिती खाली वाचा.
Indian Bank Bharti 2024
इंडियन बँक भरती 2024 अधिक माहिती खाली दिलेली आहे.
भरतीचे नाव: Indian Bank Recruitment 2024 (इंडियन बँक भरती 2024) सरकारी नोकरी
Total Post (एकुण पदे) : 1500
पदाचे नाव : अप्रेंटिस (apprentice)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता.
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष वयोगटातील
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
निवडप्रक्रिया : परीक्षेअंतर्गत अंतिम निवड केली जाणार आहे
अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
वेतन श्रेणी: stipend 15,000/- Rs प्रती महिना
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees):
-General/OBC/EWS : 500/- Rs रुपये
-मागासवर्गीय : फीस नाही
अधिकृत वेबसाइट : www.indianbank.in
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Indian Bank Recruitment 2024
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
नवनवीन नोकरीच्या अपडेट साठी | क्लिक करा |
AI एयर सर्विस अंतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी 1049 पदांची भरती,लगेच करा मोबाइल मधून अर्ज
Indian Bank Recruitment 2024 Notification
भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-
Indian Bank Recruitment 2024
चालू ईमेल आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे .
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. शाळा सोडल्याचा दाखला
. बारावीचे मार्कशिट
. पदवीचे सर्टिफिकेट
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.
भरतीच्या इतर अति व पात्रता इथे पहा – click here
इंडियन बँक भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-
Indian Bank Recruitment 2024
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. www.indianbank.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 देण्यात आली आहे .
7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इंडियन बँक भरती 2024 संदर्भातील प्रश्न
Indian Bank Recruitment 2024
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Indian Bank Recruitment 2024 (इंडियन बँक भरती 2024)
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.अप्रेंटिस (apprentice)
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans 1500
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 31 जुलै 2024.
इतर नौकरीची काही लिंक्स-
बृह-मुंबई महानगरपालिकेत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदासाठी भरती
कॅंटॉन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहिती जाणून घ्या
AI एयर सर्विस अंतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी 1049 पदांची भरती,लगेच करा अर्ज