AIASL Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून ऑनलाईन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
एअरपोर्ट सर्विस लिमिटेड अंतर्गत भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असून लवकरात लवकर आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत. भरती संदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आणि भरतीचे अधिकृत विचार यांची माहिती खाली दिलेली आहे.
AIASL Mumbai Bharti 2024
AIASL Mumbai Bharti 2024 एअर इंडिया हा देशातील नामांकित विभागांपैकी एक असून या अंतर्गत कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असलेल्या उमेदवाराला नोकरीची संधी तयार झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून मुदतीच्या आत अर्ज सबमिट करून घ्यायचे आहेत.
एअरपोर्ट सर्विस लिमिटेड अंतर्गत पार पडणाऱ्या भरती अंतर्गत विविध पदांच्या निवड करण्यात येणार आहे. एकूण 1049 जागेसाठी थेट ऑनलाईन लिंक द्वारे उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ग्राहक सेवा कार्यकारी आणि वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी या पदांची निवड यातून केली जाणार आहे.भरती संदर्भातील संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क, महत्त्वाची कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यांची विस्तृत माहिती खाली दिली आहे.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.AIASL Mumbai Bharti 2024
AIASL Mumbai Recruitment 2024
भरतची अधिक माहिती खाली वाचा. AIASL Mumbai Bharti 2024
Ref No: AIASL/05-03/HR/323
भरतीचे नाव: AIASL Mumbai Bharti 2024
Total Post (एकुण पदे) : 1049
पदाचे नाव :
ग्राहक सेवा कार्यकारी , वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( Customer Service Executive , Sr. Customer Service Executive)
1 .ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive) : 343
2 .वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (Sr. Customer Service Executive) : 706
या पदांची करण्यात येणार आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे
वयोमर्यादा : अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
निवडप्रक्रिया : मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत: 14 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
वेतन श्रेणी: 27,450/- ते 28,600/- प्रती महिना
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): जनरल category – OBC 500/- Rs
मागासवर्ग (SC/ST) फीस नाही.AIASL Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाइट : website www.aiasl.in.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
भरतीची अधिकृत जाहीरात | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी | क्लिक करा |
नवनवीन नौकरच्या अपडेट साठी | क्लिक करा |
AIASL Mumbai Bharti 2024 Notification
भरतीच्या अर्ज प्रक्रिया साठी लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र खालीलप्रमाणे-
AIASL Mumbai Bharti 2024
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. पदवीचे सर्टिफिकेट
. शाळा सोडल्याचा दाखला
. बारावीचे मार्कशिट
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा
AI एयर सर्विस मुंबई भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकणार आहे,अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-
AIASL Mumbai Bharti 2024
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. : website www.aiasl.in. या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे.
या साठी उमेदवाराकडे चालू ईमेल id आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 जुलै 2024 देण्यात आली आहे .
7. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
8.अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहा.AIASL Mumbai Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
AIASL Mumbai Bharti 2024 भरती संदर्भातील काही प्रश्न
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. AIASL Mumbai Bharti 2024
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. ग्राहक सेवा कार्यकारी , वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( Customer Service Executive , Sr. Customer Service Executive)
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑनलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans1049
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत
Ans. 14 जुलै 2024.
इतर नौकरीची काही लिंक्स-
RCFL मध्ये 0165 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहितीसाठी पहा.
UCO Bank Recruitment 2024 | युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी, अधिक माहिती जाणून घ्या.
ग्रामीण बँकेत 6128 पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,लगेच करा अर्ज