Pune Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. पुणे महानगरपालिका अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
पुणे महानगरपालिकेच्या भरतीच्या अधिक जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज करण्यास पात्र असणार आहे. यामुळे लवकरात लवकर आपापले अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत. भरती संदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची अधिक माहिती खाली दिली आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024 पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील नामांकित महानगरपालिकेंपैकी एक असून पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी या अंतर्गत तयार झाली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या असून दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.
या भरती अंतर्गत प्रशिक्षक या पदाची निवड करण्यात येणार आहे. एकूण 12 पदाकरिता भरती प्रक्रिया होणार आहे. भरती संदर्भातील अर्ज प्रक्रिया, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, महत्त्वाच्या तारखा यांची अधिकृत माहिती खालील विस्तृत रूपात दिली आहे.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Recruitment 2024
पुणे महानगरपालिका अंतर्गत पार पडणाऱ्या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेतून प्रशिक्षक या पदाची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. भरतीची अधिक माहिती खाली वाचा.Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024
भरतीचे नाव: पुणे महानगरपालिका भरती 2024
Total Post (एकुण पदे) : 12
पदाचे नाव : प्रशिक्षक या पदाची निवड करण्यात येणार आहे.महानगरपालिका विभाग
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A/B.com/BCA/B.sc,
वयोमर्यादा : भरतीची जाहिरात पहा.Pune Mahanagarpalika Bharti 2024
Note :सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: या भरती अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुणे,महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस.एम.जोशी हॉल,५८२,रस्ता पेठ,टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – ११
निवडप्रक्रिया : मुलाखत द्वारे अंतिम निवड केली जाणार आहे.अधिक माहिती साठी जाहिरात पहा
अर्ज करण्यास सुरुवात : 06 जुलै 2024
अर्ज करण्याची मुदत: 16 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
वेतन श्रेणी: नियमानुसार
अर्ज करण्यासाठी शुल्क (Fees): अर्ज शुल्क नाही
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Pune Mahanagarpalika Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
नवनवीन नौकरीच्या अपडेट साठी | क्लिक करा |
महावितरण अंतर्गत 5347 जागेसाठी मेगाभरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज.अधिक माहिती पहा
Pune Mahanagarpalika prashikshak Bharti 2024
भरतीची अर्ज प्रक्रिया व आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे –
भरतीची अर्जप्रक्रिया : या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस.एम.जोशी हॉल,५८२,रस्ता पेठ,टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – ११
पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
Pune Mahanagarpalika Bharti 2024
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत जाहिरात ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
note – भरतीची बद्दलच्या आधी माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहा.Pune Mahanagarpalika Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून whatssapp ग्रुप मध्ये सामील व्हा.
पुणे महानगरपालिका भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. पुणे महानगरपालिका भरती 2024
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. प्रशिक्षक
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन पद्धतीने.
Q. भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता ?
Ans. अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस.एम.जोशी हॉल,५८२,रस्ता पेठ,टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – ११
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. पदवीधर उमेदवार (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans.12
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 16 जुलै 2024.
इतर नौकरीची काही लिंक्स –
SAIL अंतर्गत 0249 पदांची भरती,अर्ज प्रक्रिया सुरू.अधिक माहितीसाठी पहा
महावितरण अंतर्गत 5347 जागेसाठी मेगाभरती,10वी पास उमेदवार करू शकता अर्ज.अधिक माहिती पहा
युको बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी,अधिक माहिती जाणून घ्या
RCFL मध्ये 0165 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू,अधिक माहितीसाठी पहा.