Mahavitaran Apprentice Bharti 2025 | महावितरण अंतर्गत भरती जाहीर. सविस्तर माहिती खाली वाचा.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 महाराष्ट्रभरातील 10 वी उतीर्ण उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. महावितरण, छत्रपति संभाजीनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 09 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र भरातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. 10 वी आणि आयटीआय पास उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र भरातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. 10 वी पास उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Mahavitaran Apprentice Bharti 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025

“ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री) ” या पदांच्या एकूण 90 जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. महावितरण हा महाराष्ट्र राज्यातील नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळणार आहे. 0800 पदे भरण्यासाठी भरती आयोजिय करण्यात आली आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Mahavitaran Apprentice Bharti 2025

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. 

Mahavitaran Apprentice 2025 महत्वाची माहिती 

भरतीचे नाव : Mahavitaran Apprentice Bharti 2025

एकुण पदांची संख्या : 090

पदाचे नाव :  इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री) या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थतून 10 वी पास अथवा आयटीआय पास असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात छत्रपति संभाजीनगर या ठिकाणी.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

कागदपत्र सादर करण्याचा पत्ता : महावितरण मंडळ कार्यालय, ग्रामीण छत्रपति संभाजीनगर,  प्लॉट क्र. जे-13, गरवारे स्टेडियम समोर, MIDC, चिखलठाणा

अर्ज करण्याची पद्धत :

-ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया : 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 09 जानेवारी 2025
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. Mahavitaran Apprentice Bharti 2025

वयोमार्यादा : पदानुसार वेगवेगळी अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👉इथे क्लिक करा 

Mahavitaran Apprentice Bharti 2025 PDF व अर्जाची लिंक 

MAHAGENCO Koradi Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
💻💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक इथे क्लिक करा 
🟢⏭️नवीन भरतीची माहिती इथे क्लिक करा 

 

इतर चालू भरतीच्या काही लिंक्स – 
RITES अंतर्गत 25 विविध रिक्त पदांकरीता भरती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती.

 

 

Leave a Comment