DRDO Bharti 2025 | DRDO अंतर्गत रिक्त पदांची भरती. जाहिरात इथे पहा.

DRDO Bharti 2025 सरकारी नौकरी साठी इच्छुक उमेदवांसाठी ही बातमी आनंदाची असणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मुलाखत अंतर्गत निवड होणार आहे.  मुलाखतीची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशभरातील  पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलीली आहे.

DRDO Bharti 2025

DRDO Bharti 2025

संशोधन असोसिएटशिप” या पदांच्या 01 जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था हा देशातील नमांकीत सरकारी विभाग आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,मुलाखतीचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. DRDO Bharti 2025

नवीन भरतीच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

इथे क्लिक करा 

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

DRDO 2025 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : GIT Ratnagiri Bharti 2024

एकुण पदांची संख्या : pdf वाचा.

पदाचे नाव :  संशोधन असोसिएटशिप या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : डीएमएसआरडीई ट्रान्झिट सुविधा (डीआरएलएम पुलियाजवळ), डीएमएसआरडीई, जीटी रोड, कानपूर 208 004

मुलाखतीची दिनांक : 14 फेब्रुवारी 2025

अर्जाची प्रक्रिया – 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
  • मेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह हजर राहायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. मुलाखत दि .  – 14 फेब्रुवारी 2025 
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. DRDO Bharti 2025

वयोमार्यादा : पदानुसार वेगवेगळी

पगार :67,000/- रु.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. GIT Ratnagiri Bharti 2024

DRDO Bharti 2025 PDF 

 

MAHAGENCO Koradi Bharti 2024

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
⏭️💻नवीन नोकर भरतीची माहिती  इथे क्लिक करा 

 

Leave a Comment