Supreme Court of India Bharti 2024 तूम्ही देखील 12 वी पास उमेदवार आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची सुरुवात 03 डिसेंबर 2024 पासून सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज भरायची आहेत. पदवीधर उमेदवार अर्जाची साठी पात्र असणार आहे.
जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 25 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Supreme Court of India Bharti 2024
“ कोर्टमास्टर (शॉर्टहँड), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट” या रिक्त पदांच्या एकूण 107 जागे साठी भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हा देशातील महत्वाचा सरकारी नामांकित विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे.
Supreme Court of India 2024 भरतीची शैक्षणिक पात्रता, अर्जाची प्रक्रिया व इतर माहिती
भरतीचे नाव : Supreme Court of India Bharti
एकुण पदांची संख्या : 0 1 0 7
पदाचे नाव : कोर्टमास्टर (शॉर्टहँड), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार + मराठी/इंग्लिश टायपिंग + कामाचा अनुभव. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करणाची अंतिम दिनांक : 25 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्जाची प्रक्रिया –
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 25 डिसेंबर 2024
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
वयोमार्यादा : 18 ते 45 वर्ष
- ओबीसी, एससी/एसटी – 03 ते 05 वर्षा पर्यंत सूट
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 1000 /-रु.
- एससी/एसटी/ओबीसी – 250 /- रुपये.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
नवीन भरतीच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
Supreme Court of India Bharti 2024 जाहिरात PDF आणि अर्जाची लिंक
🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
👉💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | इथे क्लिक करा |
📰➡️नवीन भरतीची माहिती | इथे क्लिक करा |
इतर चालू भरती –
ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी.