AIIMS Nagpur Bharti 2024 | भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मध्ये पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी.

AIIMS Nagpur Bharti 2024 सरकारी नौकरी साठी इच्छुक उमेदवांसाठी ही बातमी खास असणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर (AIIMS) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महाराष्ट्र भरातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवार 09 डिसेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिलीली आहे.

AIIMS Nagpur Bharti 2024

AIIMS Nagpur Bharti 2024

वरिष्ठ निवासी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्था विभाग हा देशातील महत्वाचा नामांकित सरकारी विभाग आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना या अंतर्गत या विभागात उच्च वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 098 पदांची भरती परीक्षे अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी  भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

AIIMS Nagpur 2024 भरतीची माहिती 

भरतीचे नाव : AIIMS Nagpur Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 098

पदाचे नाव :  वरिष्ठ निवासी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : नागपूर,महाराष्ट्र या ठिकाणी उमेदवारला नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करणाची अंतिम दिनांक : 09 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रक्रिया – 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 09 डिसेंबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

वयोमार्यादा : 21 ते 35 वर्ष 

पगार : 67,700/- रुपये 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

नवीन भरतीच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

इथे क्लिक करा 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf व अर्जाची लिंक 

🧾🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा 
⏭️💻ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक इथे क्लिक करा 
📰👉नवीन भरतीची माहिती इथे क्लिक करा 

 

इतर चालू भरतीच्या काही लिंक्स : 

ठाणे महानगरपालिकेत भरती. 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी.

कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे इथे नौकरीची संधी.

Leave a Comment