Ladki Bahin Yojana New Update | डिसेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीचे २१०० रु/- लगेच मिळणार

Ladki Bahin Yojana New Update महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची निवडणूक ची रणधुमाळी आत्ताच पार पडली. मुख्यमंत्री पदाची शपथविधीचा कार्यक्रम पार पडताच महाराष्ट्र राज्य भरातील लाडक्या बहिणींकरिता सरकार अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शासनाअंतर्गत लाडक्या बहीण योजने संदर्भातील पुढील अनुदानाचा टप्पा बाबत अधिकाऱ्यांना संदेश देण्यात आले आहे. अशी माहिती राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भातील सविस्तर माहिती खाली वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update

महाराष्ट्र राज्यातील नवीन सरकार स्थापन होताच या निवडणुकीत मास्टर गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिण योजना संदर्भात शासनांतर्गत पहिल्याच कॅबिनेट बैठकीत या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता (सहावा हप्ता ) लवकरच शासन अंतर्गत महिलांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना या बैठकी अंतर्गत देण्यात आले आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना पुढील 6 वा हप्ता

या योजनेचा लाभ हा निकषा अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना मिळणार आहे. असे देखील सरकार अंतर्गत माहिती देण्यात आली आहे. या योजनेचे रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana New Update

योनी संदर्भात पात्रतेच्या निकषांमध्ये देखील सरकार अंतर्गत आता बदल करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर माहिती खाली व्हिडिओमध्ये पहा.

नवनवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

👉इथे क्लिक करा 

Ladki Bahin Yojana New Update N

 

 

Leave a Comment