Bombay High Court Bharti 2024 बॉम्बे हाय कोर्टा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीसाठी देशभरातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Bombay High Court Bharti 2024
“ संसाधन कर्मचारी ” या रिक्त पदांची भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 049 पदांची भरती केली जाणार आहे. बॉम्बे हाय कोर्ट हा महत्वाचा विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची व उत्तम पगाराची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया , अर्ज करण्याचा पत्ता/ईमेल, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.
Bombay High Court 2024 भरतीची अधिक माहिती
भरतीचे नाव : Bombay High Court Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 4 9
पदाचे नाव : संसाधन कर्मचारी या पदाची निवड केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : बॉम्बे हाय कोर्टातील सेवानिवृत्त असलेले अधिकारी आणि कर्मचारी. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई , नागपूर आणि औरंगाबाद या पैकी कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन/ऑनलाइन
ईमेल – rgest-bhc@nic.in
अर्ज करण्याचा पत्ता : रेजिस्ट्रार , हाय कोर्ट , ऍपलट साइड , मुंबई , पाचवा मजला , नवीन मंत्रालय बिल्डिंग , जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड , अशोका शॉपिंग सेंटर च्या मागे , क्रॉफर्ड मार्केट जवळ , एल. टी. मार्ग मुंबई – 400 001
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 05 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : अधिक माहिती जाहिरातीत पहा.
पगार : 31,064 /- रुपये
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन/ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर- ईमेलवर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 05 नोव्हेंबर 2024
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf साठी – इथे क्लिक करा
अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ विभागात भरती. लगेच कर अर्ज सिंघानिया शैक्षणिक संस्था छत्रपती संभाजीनगर इथे विविध पदांची भरती भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती. लगेच करा अर्ज