HQ Southern Command Pune Vacancy 2024 HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुळ पत्तावर सादर करायचे आहेत.
HQ Southern Command Pune Vacancy 2024
“ लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टीटास्किंग स्टाफ (शिपाई) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 02 पदे या अंतर्गत भरण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.
HQ Southern Command Pune भरतीची माहिती
भरतीचे नाव : HQ Southern Command Pune Vacancy 2024
एकुण पदांची संख्या : 0 2
पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टीटास्किंग स्टाफ (शिपाई) या पदाची निवड केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा/ मुलाखत पत्ता : टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर सदर्न कमांड, ASI समोर, मुंढवा रोड, घोरपडी, पुणे 411001.
अर्ज करण्याची मुदत : 17 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष. अधिक माहिती जाहिरातीट वाचा.
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अधिकृत वेबसाइट – https://indianarmy.nic.in/
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. HQ Southern Command Pune Vacancy 2024
HQ Southern Command Pune Vacancy 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेडवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे. अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर 2024
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती
महिला व बाल विकास विभागात 0236 पदांसाठी भरती
युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विभागत 200 पदांसाठी भरती