Magel tyala shettale yojana 2024 | मागेल त्याला शेततळे योजना. अर्जप्रक्रिया, लागणारी कागदपत्र,सविस्तर माहिती इथे पहा

Magel tyala shettale yojana 2024

Magel tyala shettale yojana 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची असणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मागेल त्याला शेततळे बद्दलची सविस्तर माहिती आपण यामध्ये दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये देखील शेततळे व्हावे अशी इच्छा असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्र, असं करण्याची प्रक्रिया या संदर्भातील माहिती खाली वाचा.

योजनेची सविस्तर माहिती 

महाराष्ट्र राज्यभरातील बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. अनेक शेतकरी त्यांचे जीवन दारिद्र्य जगतात . शेती करत असताना शेतीला पाणी असेल तरच शेतीतून उत्पन्न मिळते. आज पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मागील त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत म्हणजेच शेततळे करून पाण्याची साठवण करू शकतो. या मुळे दुष्काळजन्य भागातील पाण्याची समस्या दूर होऊन शेतकरी आपली शेती जोमाने करू शकतो.

शेततळ्याचे काम करण्यासाठी या माध्यमातून अनुदानित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेचा माध्यमातून पाण्याचा प्रश्न मिटून शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे.

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • एकदा निश्चित झालेल्या आकारमानाचे शेततळे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे.
  • संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना अनुदानासाठी मागणी करता येणार आहे. 
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
  • यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा परत लाभ मिळणार नाही.

अर्जासाठी लागणारी कागदपत्र :  

  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा (7/12)
  •  8 अ उतारा
  •  रेशन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  जातीचे प्रमाणपत्र
  •  दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
  •  मोबाईल नंबरप्रतिज्ञापत्र

 

नवीन योजनेंच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 

इथे क्लिक करा 

मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करण्याची प्रक्रिया 

  •  तुम्हाला मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील तर तुमच्या जवळच्या ऑनलाइन CSC केंद्रात जाऊन देखील अर्ज भरू शकता. अथवा खाली दिलेल्या video मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. Magel tyala shettale yojana 2024

Magel tyala shettale Yojana 2024

MAHAGENCO Koradi Bharti 2024

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी – इथे क्लिक करा 

अधिक माहिती पहा 👇

 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, असा करा अर्ज…

शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार 05 लाखांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज

Leave a Comment