Ladki Bahin Yojana , महाराष्ट्र सरकारची शिंदे सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या योजने अंतर्गत महिलांना वर्षाला 18,000 या मिळणार आहेत. सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरू असलेल्या लाडके बहीण योजना अंतर्गत योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हफ्ता लवकरच देणार याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैशे मिळणार दिवाळीच्या आधी
अजित पवार बीड मधील एका सभेत बोलत असताना याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या भाषणात दिली. राज्यातील निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच बहिणींना दिवाळीची भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये मिळणार आहेत. असे व्यक्तव्य अजित दादा पवार यांनी केली.
ही योजना अशीच पुढे पाच वर्षे सुरु राहील. असे देखील अजित दादा म्हणाले. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधीच जमा होणार आहे.
सोयाबीन कापूस अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे, तर अशी करा मोबाइल वरून e -KYc
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना एक रकमी 4500 रुपये दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेत तिसरा हप्त्याच्या पहिल्या दिवशी
512 रुपयांचा निधी या अंतर्गत दिला आहे असे मंत्री आणि तिथे तटकरे यांनी सांगितले. Ladki Bahin Yojana
नवनवीन माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
👇👇
पीएम किसान योजनेच्या 18 वा हप्ता 05 ऑक्टोबर ला होणार जमा ! पहा अधिक माहिती