Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रक्रियेला सुरुवात, लाभार्थ्यांना मिळणार 05 लाखांपर्यंत पर्यंत लाभ

Tractor Anudan Yojana 2024, शेतकरी बांधवांना नमस्कार, तुम्ही देखील ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत आहात तर बातमी खास तुमच्यासाठी असणार आहे. कारण सरकारतर्फे आता ट्रॅक्टर योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या उपयोगाने शेतकऱ्यांची जवळपास 90% कामे पूर्ण होतात. यामध्ये शेताची मशागत नांगरणी, रोटावेटर, मोगडणी, सरी पाडणे, वखर आणि बाकी इतर महत्त्वाचे कामे ट्रॅक्टरच्या मदतीने केली जातात.

Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी मिळणार लाखांचे अनुदान 

अल्पभूधारक शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करताना आपल्याला दिसत आहे. इतरांच्या वावरातील कामे करून शेतकरी यातून रोजगार देखील प्राप्त करत आहेत. त्या कारणामुळे अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यास इच्छुक आहेत.

Tractor Anudan Yojana 2024

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 40% आणि 50% अशा दोन प्रकारे अनुदान मिळते. SC/ST/महिला लाभार्थ्यांना अनुदान 50% आहे तर सर्वसाधारण प्रवर्गातील(ओपन कॅटेगरी) लाभार्थ्यांना  40% पर्यंत अनुदान या अंतर्गत मिळते.

शासनाने ट्रॅक्टरच्या निर्धारित केलेल्या एकूण रकमेच्या 50 व 40% पर्यंत अनुदान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये ट्रॅक्टरचे 2 (2 WD आणि 4 WD) विविध प्रकार उपलब्ध आहेत. ट्रॅक्टरच्या  प्रकार नुसार अनुदान मिळणेर आहे.

बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांड्यांचा सेट, करा अर्ज . GR इथे पहा

ट्रॅक्टर अनुदान असा करा अर्ज

तुम्ही तुमचा अर्ज तुमच्या मोबाईलवरून देखील भरू शकतात. किंवा शक्य नसल्यास जवळील CSC ऑनलाईन केंद्रात जाऊन अर्ज सादर करा.

अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया –

  • गुगल वर mahadbt.login असे सर्च करा.
  • नंतर लॉगिन या पर्यायाला क्लिक करा. महाडीबीटी हे पोर्टल ओपन होईल.

  • वापर कर्ता आयडी किंवा आधार क्रमांक वापरून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायाला क्लिक करा.
  • विविध पर्यायांपैकी कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या पर्यायाला निवडा.
  • नंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
  • मुख्य घटक या पर्यायांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशील मध्ये ट्रॅक्टर हा पर्याय निवडा.
  • व्हील ड्रायव्हर प्रकारामध्ये तुम्हाला दोन पर्याय पैकी (2WD) हा पर्याय निवडायचा आहे.
  • एचपी श्रेणीमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा.
  • खाली दिलेल्या संमती वाचून बॉक्सला टिक करा.
  • यानंतर अर्ज जतन करा या पर्यायाला क्लिक करा.
  • नंतर No या पर्यायाला क्लिक करून नवीन पेजवरील अर्ज सादर करा या पर्यायाला क्लिक करा.
  • आलेली सूचना वाचून ok करा.
  • नंतर खाली , पहा या बटणावर क्लिक करा.
  • तुम्ही याआधी दुसऱ्या अनुदानासाठी अर्ज केला असेल तर प्राधान्यक्रम निवडा.
  • टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करून तुझा सादर करा हा पर्याय निवडा.
  • जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला 23.60 रुपये भरावी लागतील.
  • नंतर मुख पृष्ठावर येऊन मी सादर केलेला अर्ज पर्याय निवडा.
  • छाननी अंतर्गतअर्ज पर्यावर क्लिक करा
  • पोहोच पावती डाऊनलोड करा.
  • तुम्ही केलेल्या अर्ज ची पोहोच पावती डाऊनलोड होईल.

अधिकृत वेबसाइट (ऑनलाइन अर्ज ) – क्लिक करा 

नंतर हा अर्ज कृषी विभागाकडे जाऊन जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश संदेश देण्यात येईल.

त्यानंतर संमती पात्र देण्यात येईल. या नंतर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता. मिळालेले GST बिल अपलोड करून तुम्हाला अनुदान प्राप्त होईल.

Tractor Anudan Yojana 2024

 

नवनवीन योजनांची माहिती इथे क्लिक करा 
चालू महत्वाची योजना इथे क्लिक करा 

 

Leave a Comment