Sharad Sahkari Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील12 वी पास, पदवीधर आहे आणि नौकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यरत व 27 शाखांसह सुमारे 2700 कोटींचा व्यवसाय असणाऱ्या नागरी सहकारी बँके अंतर्गत विविध पद भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 27 सप्टेंबर 2024 पर्यन्तची अंतिम मुदत देण्यात आली आहे . या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. 12 वी पास पदवीधर, मास्टर पदवीधर असलेले उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांना बँकेत नौकरीची संधी मिळणार आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Sharad Sahkari Bank Bharti 2024
“ वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदा), वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग), कनिष्ठ अधिकारी, लिपिक व शिपाई ” अशा विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 67 जागेसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. Sharad Sahkari Bank Bharti 2024
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र, आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Sharad Sahkari Bank Bharti सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Sharad Sahkari Bank Bharti 2024
पदाचे नाव : वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदा), वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग), कनिष्ठ अधिकारी, लिपिक व शिपाई या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 0 6 7

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून/विद्यापीठतून 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार, MS-CIT , JAIIB / CAIIB / GDC&A / MBA Finance + कामाचा अनुभव . सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : पुणे महाराष्ट्र या ठिकाणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नंबर 12 , मंचर , ता. आंबेगाव , जि. पुणे
अर्ज करण्याची मुदत : 27 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – नियमाप्रमाणे
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Sharad Sahkari Bank Bharti 2024
10 वी पास उमेदवारांना आयकर विभागात सरकारी नौकरीची संधी.
Sharad Sahkari Bank Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात pdf – इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट – इथे क्लिक करा
Sharad Sahkari Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 27 सप्टेंबर 2024 या दिलेल्या मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- मुळ पत्ता – पोस्ट बॉक्स नंबर 12 , मंचर , ता. आंबेगाव , जि. पुणे
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा. Sharad Sahkari Bank Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
रेल्वे भरती बोर्ड विभागात 11,558 जागांची जंबो भरती. 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांना संधी. लगेच करा अर्ज.
शिक्षण मंडळ कराड या विभागात कनिष्ट लिपिक या पदाची भरती , पदवीधर उमेदवारांना संधी