RCF Mumbai Bharti 2024 | RCF विभागात पदवीधरांना नौकरीची सुवर्णसंधी best

RCF Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी RCFL मुंबई अंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स च्या अंतर्गत नोकरीची भरती जाहीर झाली आहे. ही एक युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज साठी पात्र असणार आहेत.एकूण 158 पदांकरिता भरती जाहीर झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरसीएफ अंतर्गत होत असलेल्या या भरती प्रक्रिया साठी अर्ज करण्यात येत असलेल्या उमेदवाराकडे पदवी असणे गरजेचे आहे. या भरतीची अर्ज प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीने असूनही प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात सुरू असून उमेदवाराकडे अर्ज करण्यासाठी 1 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती संदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया, जाहिरात, भरतीसाठीची पात्रता याची अधिकृत माहिती खाली दिलेली आहे.

RCF Mumbai Bharti 2024-

या भरतीची अधिकृत जाहिरात ही राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लि. मुंबई RCF Mumbai Bharti 2024 यांच्या अधिसूचनेने जाहीर करण्यात आली आहे. या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे भरतीत मॅनेजमेंट ट्रेनिंग या रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातून पडलेला असावा.

याबद्दल अंतर्गत होत असल्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांची अर्ज करते ही सुरू झालेला असून आजच आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपला अर्ज व्यवस्थित काळजीपूर्वक दाखल करून घ्यायचा आहे.

आर सी एफ एल च्या भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्र, अर्ज करण्याची प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, आरक्षण अधिक गोष्टींची माहिती खाली सविस्तर रूपात दिली.

Note: इच्छुक व पात्र उमेदवारांनी भरतीचे खाली दिलेले अधिकृत जाहिरात नीट पहावे  

RCF Jobs Recruitment 2024-

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड. मुंबई संस्थेची भरती होणार आहे. पात्र झालेल्या उमेदवारांची मॅनेजमेंट ट्रेनि या पदावर नेमणूक होऊन फर्टीलायझर विभागात नोकरी मिळणार आहे. एकूण 158 जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत. सविस्तर माहितीसाठी खाली वाचा.RCF Mumbai Bharti 2024

RCFL Mumbai Bharti 2024
RCF Mumbai Bharti 2024

Total post (एकूण पदे ):158

संस्थेचे नाव: राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लि.मुंबई भरती 2024

विभाग: फर्टिलायझर विभागात  पात्र उमेदवारला नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी या रिक्त पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण: या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पात्र उमेदवारला मुंबई, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

Note: इच्छुक व पात्र उमेदवारांनी भरतीचे खाली दिलेले अधिकृत जाहिरात नीट पहावे  

RCF Recruitment 2024 Apply Online

आर सी एफ एल अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. मराठी उमेदवाराकडे कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठातून मराठी उमेदवाराकडे कोणतेही मान्यता अभियांत्रिकी विद्यापीठातून अभियांत्रिक असणे गरजेचे आहे. RCF Mumbai Bharti 2024अधिक माहिती खाली वाचा.

eligibility

शैक्षणिक पात्रता: या भरतीचा अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे  क्षेत्रातून अभियंता(BE)पदवीधर असणे गरजेचे आहे . (Mechanical, Electrical, Civil, Fire & Safety, Industrial Engineering) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए (MBA) झालेला असावा .

अर्ज शुल्क: Rs.1000/-

वेतनश्रेणी: नियमानुसार (जाहिरात पहा)

वयोमर्यादा: 27 ते 42 वर्ष

अर्ज प्रक्रिया: सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत: 01 जुलै 2024 पर्यंत आहे .

निवड प्रक्रिया: परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भरतीची अधिकृत जाहिरात (pdf)क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करा क्लिक करा 
नवनवीन नौकर भरतीसाठी क्लिक करा 

 

RCFL Mumbai Bharti 2024
RCF Jobs Recruitment 2024-

 

(1) पात्र व इच्छुक उमेदवार यानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

(2)वर दिलेल्या भरतीच्या जाहिरातीत (PDF) मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

(3)नोंदणी करून अर्ज करायचा आहे.

(4)अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल त्यामुळे अर्जदारणे काळजीपूर्वक अर्ज करायचं आहे .

(5)अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 ही आहे.

(6)सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

pdf पहा 

English

RCF Mumbai Bharti 2024 Hello friends, if you are also looking for a good job, then the recruitment of jobs under RCFL Mumbai i.e. National Chemical Fertilizers has been announced for you. This is a golden opportunity for the youth. Candidates from across the state will be eligible to apply for this recruitment.

The candidate applying for this recruitment process being conducted under RCF must have a degree. Though the application process for this recruitment is also online, the process is going on across the state and the candidate has time till July 1, 2024 to apply. The official information about the application process, advertisement, eligibility for recruitment is given above.

How to Apply 

(1) Eligible and interested candidates are required to apply online.

(2) Detailed information is given in the recruitment advertisement (PDF) given above.

(3) Registration is required to be made.

(4) If the application is submitted with incomplete information, the candidate will be disqualified, so the applicant has to apply carefully.

The last date for submission of application is 01 July 2024.

(6) See the official advertisement for details. All the information is given in detail in pdf.

इतर महत्वाच्या नौकरभरती लिंक्स  

बँक ऑफ बरोडा अंतर्गत 627 जागांकरिता मोठी भरती
पूर्व रेल्वे विभागात उमेदरांना नोकरीची संधी ,अधिक माहितीसाठी पहा
अणू ऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती,ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु