Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र सरकार द्वारे योजना दुत या अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अंतर्गत उमेदवारांना ग्रामीण भागात व शहरी भागात काम करण्याची संधी मिळणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 07 सप्टेंबर 2024 सुरु झालेली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना 13 सप्टेंबर 2024 च्या आत ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. ही प्रक्रिया राज्यभरात राबवली जात असून या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
“ योजना दूत ” अशा विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 50,000 जागेसाठी भरती पार पडणार आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवली जात असून असून या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या वेतणाची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
पदाचे नाव : योजना दूत या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 50,000

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार + संगणकाचे द्यान असलेले उमेदवार.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
निवड प्रक्रिया : सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात : 07 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची मुदत : 13 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – 10,000 /- रुपये
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | इथे क्लिक करा |
SSC अंतर्गत 039481 पदांची सर्वात मोठी मेगाभरती. पात्रता फक्त 10 वी पास
उमेदवार निवड प्रक्रिया निकष
- कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार
- कम्प्युटरचे ज्ञान
- उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे
- उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार शी लिंक असावे.
फायदे
- उमेदवाराला या अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
- दलाचा भाग होण्याची संधी अंतर्गत मिळणार
- विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य प्राप्त होणार.
- शिकण्याबरोबर कौशल्य विकास होणार.
- सरकारी कामकाजाचा अनुभव मिळणार
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
- 1.प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- 2. mahayojanadoot.org या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- 3. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- 4. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- 5. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 13 सप्टेंबर 2024 2024 देण्यात आली आहे .
- 6 . अर्ज शुल्क भरा. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- 7 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
पुणे महानगरपालिका विभागात 0681 जागांसाठी भरती जाहीर. एअर इंडियात सरकारी नौकर भरती, पदवीधर उमेदवारांना संधी . महावितरण मध्ये उच्च पगाराची नोकरीची संधी. अधिक महिती इथे वाचा