Bank of Baroda Recruitment 2024 | बँक ऑफ बरोडा अंतर्गत 627 जागांकरिता मोठी भरती best

Bank Of Baroda Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका चांगल्या पगाराच्या व उत्तम नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे कारण की बँक ऑफ बडोदा (BOB) या भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्वात मोठ्या बँके अंतर्गत विविध पदांची भरती साठी जाहीर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध रिक्त पदांची भरती बँक ऑफ बडोदा मार्फत करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या बँक ऑफ बडोदा बँके अंतर्गत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 627 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, परीक्षा फीस आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. या भरती करिता संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Bank of Baroda Recruitment 2024-

बँक ऑफ बडोदा अंतर्गत होत असलेल्या होत असलेल्या या भरतीमध्ये व्यावसायिक (Professional) आणि मानव संसाधन (HR) या रिक्त पदा करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात बँक बडोद्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात  Bank of Baroda Recruitment 2024आलेली आहे.

एकूण 627 जागांसाठी होत असलेल्या या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवार हे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तपशील व सर्वांची माहिती भरतीच्या अधिकृत जाहिरातीत (pdf) दिलेली आहे.

Note:या भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे .

Bank Of Baroda Bharti 2024-

Bank Of Baroda Recruitment 2024 बँक ऑफ बडोदा च्या या भरतीमध्ये एकूण 627 जागांमध्ये व्यावसायिक( Professionals) पदाकरिता 168 जागा रिक्त आहेत आणि मानव संसाधन(HR) पदाकरिता 459 इतक्या जागा रिक्त आहेत. या भरती करिता इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी असणे गरजेचे आहे अभियांत्रिकी विभागातील पदवीधर देखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

या पदांसाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आणि ही अर्ज प्रक्रिया 2 जुलै 2024 चालू राहील, या दिलेल्या मुदतीच्या आताच उमेदवारांनी अर्ज दाखल करून घ्यायचे आहेत.Bank of Baroda Recruitment 2024

Note:या भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे .

Bank of Baroda Recruitment 2024
Bank Of Baroda Bharti 2024-

 

Total Post (एकूण जागा ): 627 जागा

पदांचे नाव आणि पदसंख्या : व्यावसायिक (Professionals), मानव संसाधन (HR)

  • व्यावसायिक (Professional): 168
  • मानव संसाधन (HR): 459

शैक्षणिक पात्रता :

(1) व्यावसायिक (Professionals): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर

(2) मानव संसाधन (HR): मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. (संबंधित शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे )

वयोमर्यादा : 25 ते 48 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतन श्रेणी :

  • व्यावसायिक (Professionals): 64,820/- ते 1,20,940/- रुपये
  • मानव संसाधन (HR): 8 लाख ते 45 लाख रुपये (प्रति वर्ष )

अर्ज फी :

जनरल / EWS / OBC: 600/- रुपये

SC / ST / PWD / महिला : 100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही : 2 जुलै 2024 ही आहे .

सविस्तर जाहिरात Professionals (pdf)इथे क्लिक करा 
सविस्तर जाहिरात HR (pdf)इथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज Professionals साठी इथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज HR साठी इथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा 

Bank Of Baroda Vacancy 2024 How to Apply-

अर्ज करण्याची प्रक्रिया:Bank of Baroda Recruitment 2024

या बँक ऑफ बडोदा च्या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सक्रिय झालेल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व्यवस्थित बघून अर्ज दाखल करायची आहे. उमेदवारांना भरती बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी वर दिलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरात (pdf) बघून घेणे गरजेचे आहे.

या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिल्याप्रमाणे या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै 2024 ही दिली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही खालील प्रमाणे.

(1) पात्र व इच्छुक उमेदवार यानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

(2)वर दिलेल्या भरतीच्या जाहिरातीत (PDF) मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

(3)नोंदणी करून अर्ज करायचा आहे.

(4)अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल त्यामुळे अर्जदारणे काळजीपूर्वक अर्ज करायचं आहे .

(5)अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.

(6)सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

Bank Of Baroda Vacancy 2024 How Online-

English 

Bank of Baroda Recruitment 2024 Hi friends, if you are also looking for a good salary and a good job, then this news is special for you because Bank of Baroda (BOB), India’s second largest public sector bank, has published a public advertisement for recruitment to various posts. Bank of Baroda will recruit for various vacant posts.

A total of 627 vacancies will be recruited in this recruitment under Bank of Baroda Bank. The details of the educational qualification, age limit, place of employment, examination fee and the entire application process are given below. Candidates from all over the state are eligible to apply for this recruitment process. Eligible and interested candidates should read the official advertisement carefully.

How to Apply:

Bank of Baroda Recruitment 2024

(1) Eligible and interested candidates are required to apply online.

(2) Detailed information is given in the recruitment advertisement (PDF) given above.

(3) Registration is required to be made.

(4) If the application is submitted with incomplete information, the candidate will be disqualified, so the applicant has to apply carefully.

The last date for submission of application is 02 July 2024.

(6) See the official advertisement for details. All the information is given in detail in pdf

 

इतर नौकरीचे महत्वाचे updates 

पूर्व रेल्वे विभागात उमेदरांना नोकरीची संधी ,अधिक माहितीसाठी पहा
अणू ऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती,ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
भारतीय तटरक्षक दलात 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी | ऑनलाइन अर्ज करा

Leave a Comment