Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना मिळणार 3000 रुपये. अधिक माहिती जाणून घ्या …best

मित्रांनो नमस्कार, मुख्यमंत्री वयोश्री योजना याबद्दल आपण सविस्तर माहिती या अंतर्गत बघणार आहोत. महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात. मुख्यमंत्री वैश्री योजना अंतर्गत 65 वय वर्ष पुढील नागरिकांना या योजनेअंतर्गत 3000 रुपयांचे आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती खाली वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

राज्यातील वय वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सरकारने वृद्ध नागरिकांसाठी सुरू केलेली हि एक महत्त्वपूर्ण योजना आहे. राज्यभरातील 65 वर्ष किंवा त्याहून जास्त वय असणाऱ्या नागरिकांना तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्यात येणार आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

 

पात्र असणाऱ्या नागरिकांना या अंतर्गत तीन हजार रुपये देण्यात येणार. ही रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. या अंतर्गत लाभार्थी नागरिक सहाय्यक उपकरणाची खरेदी करावी लागणार आहे.

  • चष्मा
  • श्रवण यंत्र
  • लंबर बेल्ट
  • फोल्डिंग वॉकर
  • स्टिक वेल चेअर
  • कमोड चेअर
  • ट्रायपॉड

या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना एक आर्थिक हातभार लावण्याचा प्रकारचा उद्देश या योजनेतून दिसून येतो.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 पात्रता 

योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता

  • 1. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणारे नागरिक घेऊ शकता.
  •  2.नागरिकाची वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
  • 3. अर्जदाराचे चालू बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • उत्पन्न मर्यादा – लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असावे.याबाबतचे
    लाभार्थ्यांने स्वयांघोर्षिापत्र सादर करणे आवश्यक राहील.

 

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 आवश्यक कागदपत्र 

  • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  •  राष्रीयकृ त बँके ची बँक पासबुक झेरॉक्स
  • अर्ज फॉर्म
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
  1. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा, आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
  2. होमपेजवर “अर्जाचा नमुना” लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन पेजवर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा पर्याय दिसेल. “पहा आणि डाउनलोड करा” लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
  4. प्रिंटआउट काढून फॉर्म व्यवस्थितपणे भरा.
  5. आवश्यक दस्तऐवज संलग्न करून नजीकच्या सरकारी कार्यालयात फॉर्म जमा करा.
  6. अधिक माहिती GR वाचा.

 

उमेदवाराने खाली दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ही कागदपत्रे समाज कल्याण विभाग तालुकास्तर अथवा जिल्हा स्तरावर जमा करायचे आहेत.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

वयोश्री योजनेचा GR पाहण्यासाठीइथे क्लिक करा 
वयोश्री योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा 
नवनवीन माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा इथे क्लिक करा 

 

अश्याच नवनवीन  योजना व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून  WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स 
1ली ते पदवीधर उमेदवारांना एचडीएफसी बँक कडून मिळणार 75 हजारांची स्कॉलरशिप. सविस्तर माहिती जाणून घ्या
 

 

Leave a Comment