Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील 10 वी,12वी पास असाल तर ही बातमी खास आहे. डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 27ऑगस्ट 2024 पासून सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन(ईमेल )/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 02 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देश व राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. 10 वी.12 वी पास उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024
“ मॅन्यु. केमिस्ट, पॅन इनचार्ज, पॅनमन, ईव्हॉपोरेटर मेट, सेंट्री मेट, सल्फीटेशन मेट, सेंट्री ऑपरेटर, ऑलिव्हरमेट, डिस्टीलरी केमिस्ट ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 29 पदांकरीता भरती पार पडणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. मुलाखती अंतर्गत अंतिम निवड केली जाणार आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024
Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti सविस्तर माहिती
भरतीचे नाव : Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024
पदाचे नाव : मॅन्यु. केमिस्ट, पॅन इनचार्ज, पॅनमन, ईव्हॉपोरेटर मेट, सेंट्री मेट, सल्फीटेशन मेट, सेंट्री ऑपरेटर, ऑलिव्हरमेट, डिस्टीलरी केमिस्ट या पदाची निवड करण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 029

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातूनतून 10 वी,12 वी पास (पेन बॉयलिंग कोर्स, ज्यूस बॉलिंग कोर्स) आणि B. Sc (Alco. Tech/ANSI/AVSI) पदवीधर असलेले उमेदवार. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला ता. राहाता जि. अ.नगर या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ईमेल/ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : प्रवारानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर 433712
ईमेल – hrpravrasugar@gmail.com/mds.pravara@gmail.com
अर्ज करण्यास सुरुवात : 27 ऑगस्ट 2024 पासून
अर्ज करण्याची मुदत : 02 सप्टेंबर 2024 पर्यंत
वयोमर्यादा : संबंधित माहिती साठी जाहिरात वाचा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी : नियमानुसार
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- MS-CIT पप्रमाणपत्र गरज असल्यास
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.
Vithalrao Vikhe Patil S.S.K Ahmednagar Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 02 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- अर्जाचा मूळ पत्ता : प्रवारानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर 433712
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
1ली ते पदवीधर उमेदवारांना एचडीएफसी बँक कडून मिळणार 75 हजारांची स्कॉलरशिप. सविस्तर माहिती जाणून घ्या “कॉन्स्टेबल” आणि “रायफल” मॅन या पदांची भरती, 10 वी पास उमेदवारांना नौकरीची संधी
न्यक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 10 वी, ITI पास उमेदवारांसाठी 279 पदाची भरती जाहीर. लगेच करा अर्ज..