Reliance Jio Bharti 2024 | जिओ कंपनीत 12वी पास उमेदवारांना नौकरीची संधी best

   नमस्कार मित्रांनो आपण देखील चांगला नोकरीच्या व उत्तम प्रकारच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे . तुम्ही जर बारावी पास किंवा पदवीधर असाल तर रिलायन्स जिओ कंपनी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी तयार झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्य व देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. यासाठी उमेदवार पदवीधर किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिओच्या या भरती संबंधित माहिती जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाईट व प्रकाशित करण्यात आलेली असून या मध्ये इच्छुक उमेदवारांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक internship चा प्रकार असणार आहे यामध्ये उमेदवारांना ट्रेनिंग म्हणजेच शिकवले जाणार आहे. जिओ कंपनी ही देशातच नव्हे तर विदिशातही परिचित असलेली नामांकित कंपनी आहे म्हणूनच या internship फायदा आपल्याला होऊ शकतो आणि याच बरोबर यानंतर जिओ कंपनी मध्येच विविध पदांच्या भरती चालूच असतात म्हणजेच आपल्याला नंतर संधी मिळू शकते. आपल्यातील कोणीही बारावी पास असाल तर या इंटरशिप साठी अर्ज दाखल करून चांगली नोकरी मिळवू शकतात.

Reliance Jio Bharti 2024-

Reliance Jio Bharti 2024  जिओ मार्फत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 13 जून 2024 पासून ते 12 जुलाई 2024 पर्यंत चालू असणार आहे , उमेदवारांनी मुदत संपण्याच्या आताच आपापले अर्ज दाखल करून घ्यायची आहेत. या भरतीच्या अधिकृत माहितीसाठी म्हणजेच भरतीची अधिकृत जाहिरात शैक्षणिक पात्रता परिषद शुल्क मुदत अर्ज करण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती खाली विस्तृत रूपात दिली आहे.

जिओच्या या भरती अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये विविध पदांची भरती केले जाणार असून, यामध्ये कस्टमर सर्विस (Customer Service) , टेली (Tele Communication) कम्युनिकेशन पॉलिसी आणि असोसिएट प्रोग्राम(Associate Program) या रिक्त जागा या मार्फत भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज पाठवू शकतात. आपल्या घरातील कुणीही बारावी पास व पदवीधर असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा.

रिलायन्स या भरती मार्फत पात्र व निवड झालेल्या उमेदवारांना जिओ कंपनीच्या मुख्यालयात (Office) नोकरी मिळणार असून ही तात्पुरत्या (Temporary ) स्वरूपाची असेल. आणि याच बरोबर पात्र ठरलेल्या उमेदवारांना रिलायन्सच्या कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही निकष व अटीवर विद्यार्थ्यांची कस्टमर सर्विस तेली कम्युनिकेशन पॉलिसी अशा विविध विभागात नेमणूक केली जाईल.

Reliance Jio Bharti 2024   जिओच्या या भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात याची जाहिरात जिओ jio.com वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तुम्हीही या भरतीचा अर्ज दाखल करून चांगली नोकरी मिळू शकतात. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट केली जाणार आहे. 

या भरतीचा अर्ज करण्या साठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही एक महत्त्वाची नोंद इच्छुक व पात्रता उमेदवारांनी घ्यायची आहे. बारावी पास किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदवी शिक्षण चालू असलेल्या उमेदवारांनी देखील हा अर्ज भरायचा आहे किंवा भरू शकता. या भरतीच्या इतर काही महत्त्वाच्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत.

IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 9995 जागेसाठी मोठी भरती | लगेच करा ऑनलाइन अर्ज 

भरतीचे नाव : जिओ कंपनी लि. भरती 2024(Jio Reliance Pvt/ltd)

भरती विभाग : Jio Company (Internship) इंटर्नशिप  (Trenning) विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये कस्टमर सर्व्हिस,असोसिएट प्रोग्रॅम,टेलीकम्युनिकेशन पॉलिसी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण देशभरात कुठेही . 

Reliance Jio Bharti 2024
Reliance Jio Bharti 2024-

 

भरतीच्या अधिकृत जाहिराती बघण्यासाठी इथे क्लीक करा 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा 
नवनवीन नौकरीच्या माहिती साठी इथे क्लिक करा 

भरतीसाठी ची पात्रता –

पात्रता –Reliance Jio Bharti 2024

  • उमेदवाराचे शिक्षण बारावी पास / पदवीधर झालेले असावे.
  • उमेदवार भारतीय रहिवासी असावा.
  • उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • इंटर्नशिप साठी संस्थेची लेखी परवानगी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे कम्प्युटरची बेसिक नॉलेज असावे.
  • इंग्रजी वाचन आणि लेखन कौशल्य असावे.
  • तसेच उत्तम बोलण्याचे कौशल्य . 

 

वेतनश्रेणी – कंपनीद्वारे ठरविली जाईल

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

Reliance Jio Bharti 2024 Important Note –

इतर महत्वाचे मुद्दे :

  या भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.ही एक खाजगी कंपनीतील भरती असणार आहे ज्यामध्ये उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात नोकरी दिली जाणार आहे.इंटर्नशिप प्रोग्रॅम असल्याने उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील घेतले जाणार नाही.अर्ज करताना उमेदवारांनी चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी देणे गरजेचे आहे याची काळजी घ्यावी .पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा मोबाईल नंबर वर कळवली जाणार आहे या साठी चलाऊ मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे . भरती बद्दल च्या अधिक माहिती साठी अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या www. jio.com  

Reliance Jio Bharti 2024
Reliance Jio Bharti 2024

Leave a Comment