RRC Central Railway Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमची रेलवे विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत मुंबई , भुसावळ, पुणे , सोलापूर, नागपूर या ठिकाणी विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
RRC ने प्रसारित करण्यात केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज अप्लाय करायचे आहे. 10 वी. आयटीआय ,12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा. RRC Central Railway Bharti 2024
RRC Central Railway Bharti 2024
“लेव्हल 1 आणि लेव्हल 2” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 12 पदांसाठी भरती प्रक्रिया पर पडणार आहे. मुंबई मध्य रेल्वे विभाग हा देशातील नामांकित सरकारी विभाग असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
RRC Central Railway Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव : RRC Central Railway Bharti 2024
पदाचे नाव : Scouts & Guides / लेव्हल 1 आणि लेव्हल 2 या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण पदसंख्या : 012

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- लेव्हल 1 : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + ITI (NAC Approved NCVT) पास उमेदवार
- लेव्हल 2 : मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 12वी पास उमेदवार. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकारीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारला महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात : 27 जुलै 2024
अर्ज करण्याची मुदत: 28 ऑगस्ट 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष वयोमार्यादा पर्यंत
- ओबीसी – 03 वर्ष सूट
- एससी/एसटी/महिला 05 वर्ष सूट
अर्ज शुल्क : 500 रुपये /-
- एससी/एसटी 250 /-
वेतन श्रेणी : रुपये /-
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. RRC Central Railway Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
ऑनलाइन अर्जाची लिंक | लेवल 1 क्लिक करा लेवल 2 क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
RRC Central Railway Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
- अर्जदारचा पास पोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.
RRC Central Railway Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- या अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे भरून अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .
- नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
- त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. RRC Central Railway Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –