IIM Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या व उत्तम पगाराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM मुंबई विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरु असून, पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
IIM अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.08 वी,10 वी,12 वी पास उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
IIM Mumbai Bharti 2024
“ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडेंट ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.ऑफलाइन पद्धतीने राज्य भरातून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. IIM मुंबई विभाग हा नामांकित विभाग असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.IIM Mumbai Bharti 2024
IIM Mumbai Bharti 2024 सविस्तर माहीती
भरतीचे नाव : IIM Mumbai Bharti 2024
पदाचे नाव : ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडेंट या पदाची निवड करण्यात येणार आहे.
एकुण पदांची संख्या : 04
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त बोर्डातून 08 वी,10 वी,12 वी पास उमेदवार. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
- नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकरीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारराला मुंबई, महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड अथवा मुलाखत परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : प्रशासन विभाग , आयआयएम मुंबई , विहार तलाव , पवई , मुंबई – 400087
अर्ज करण्याची मुदत : 29 ऑगस्ट 2024 पर्यंत
वयोमर्यादा :
- ड्रायव्हर : 18 ते 35 वर्षे
- पॅन्ट्री अटेंडेंट : 18 ते 40 वर्षे वयोमार्यादा
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी : 15,000 ते 20,000 रुपये /-
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.IIM Mumbai Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लीक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लीक करा |
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लीक करा |
ग्रामीण बँकिंग संस्था विभागात 896 पदांची भरती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू.
IIM Mumbai Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.IIM Mumbai Bharti 2024
IIM Mumbai Bharti 2024
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- मूळ पत्ता – प्रशासन विभाग , आयआयएम मुंबई , विहार तलाव , पवई , मुंबई – 400087
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.IIM Mumbai Bharti 2024
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
महिला व बाल विकास विभागात पदवीधरांना नोकरीची संधी इंडियन बँकेत 300 पदांसाठी भरती,ऑनलाइन अर्ज पक्रिया सुरू | AIIMS नागपूर विभागात डाटा ऑपरेटर पदाची भरती
महापारेषण अंतर्गत नवी मुंबई येथे सरकारी नोकरीची संधी