नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील 10वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात आहेत तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन विभागा अंतर्गत विविध पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून, ऑनलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अंतिम मुदत ही 09 ऑगस्ट 2024 ही आहे.विविध श्रेणीतील पदांच्या भरती करिता भरतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.10 वी,12 वी पास,पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज दाखल करायचे आहेत.
पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती खाली वाचा.
MAHATRANSCO Bharti 2024
“ वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ – I आणि तंत्रज्ञ- II , सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता , कार्यकारी अभियंता, विद्युत सहायक, सहायक अभियंता ” या पदांच्या भरती करिता भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन विभागाच्या या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या नोकरीची व उत्तम पगाराची नौकरीची सुवर्णसंधी तयार झाली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
MAHATRANSCO Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव: MAHATRANSCO Bharti 2024
पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ – I आणि तंत्रज्ञ- II , सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता , कार्यकारी अभियंता, विद्युत सहायक, सहायक अभियंता या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 04494
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी,ITI,डिप्लोमा पास, पदवीधर उमेदवार.अधिक माहिती साठी जाहिरात पहा.
- नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण : अंतिम निवड झालेल्या उमेदवारला महाराष्ट्रत नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा,अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : online
अर्ज करण्याची मुदत: 09 ऑगस्ट 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 18 ते 57 वर्ष वयोगटातील
- एससी/एसटी 05 वर्ष सूट
अर्ज शुल्क : सहायक अभियंता (पारेषण),उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण),सहायक अभियंता पदे –
- open कॅटेगरी 700 रुपये/-
- एससी/एसटी/EWS 350 रुपये /-
तंत्रज्ञ पद –
- open कॅटेगरी 600 रुपये /-
- एससी/एसटी/EWS 300 रुपये /-
विद्युत सहायक पद –
- open कॅटेगरी 500 रुपये /-
- एससी/एसटी/EWS 250 रुपये /-
वेतन श्रेणी : नियमानुसार
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf 1 | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
कृषि व ग्रामीण विकास बँकेत 102 पदांची भरती ! लगेच करा ऑनलाइन अर्ज
- जाहिरात 2 क्लिक करा
- जाहिरात 3 क्लिक करा
- जाहिरात 4 क्लिक करा
- जाहिरात 5 क्लिक करा
- जाहिरात 6 क्लिक करा
- जाहिरात 7 क्लिक करा
- जाहिरात 8 क्लिक करा
MAHATRANSCO Bharti 2024 अर्जासाठी महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- जातीचा दाखला
- PwBD सर्टिफिकेट
- नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास
- MS-CIT सर्टिफिकेट
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा.
MAHATRANSCO Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
1.प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
2. www.mahatransco.in या आधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा .
3. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
4. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
5. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
6. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 09 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे .
7. नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
8 . त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
9 .अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा.
- वर दिलेल्या अर्जाच्या लिंक ला क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
नोंद– वेबसाइट जर मोबाइल मध्ये ओपन होत नसेल तर,मोबाइल चा लँडस्कोप मोड चालू करा.
अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
10 पास उमेदवारांना वायुसेना शाळा नाशिक येथे नौकरीची संधी.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी ! अधिक माहिती जाणून घ्या
12 वी पास साठी महिला व बालविकास विभागात सरकारी नौकरीची संधी
मुंबई आरोग्य विभागात नौकरीची संधी ! 12 उत्तीर्ण उमेदवार अर्जास पात्र.