Anganwadi Supervisor Bharti 2024 नमस्कार महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग अंतर्गत मदतनीस म्हणजेच अंगणवाडी सेविका या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भरातील महिला उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची आज प्रक्रिया सुरू असून ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक महिला उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
महिला विकास विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिक जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. बारावी पास, पदवीधर, पदवीधर पदवी असलेली उमेदवार भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आत लवकरात लवकर आपापले अर्ज सादर करायची आहेत.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जशुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.
Anganwadi Supervisor Bharti 2024
अंगणवाडी सेविका या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आलेली असून. एकूण 07 पदांकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महिला उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी असून, पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाचे कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.Anganwadi Supervisor Bharti 2024 नमस्कार
अंगणवाडी सेविका भरती 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव: Anganwadi Supervisor Bharti 2024
पदाचे नाव : अंगणवाडी सेविका (सरकारी नौकरी )
एकूण पद : 07

आवश्यक शैक्षणिक पात्रता :मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यपीठातून 12 वी पास,पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर उमेदवार ( B. Ed, D. Ed) + MS-CIT
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला सिंधुदुर्ग, महाराष्ट्र इथे नौकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची निवड गुणांच्या मेरीट लिस्ट अंतर्गत करण्यात येणार आहे .
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी),रत्नागिरी सिंधुदुर्ग,कुलकर्णी कंपाऊंड,जेल रोड रत्नागिरी,जि.रत्नागिरी
अर्ज करण्याची मुदत: 26 जुलै 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष वयोमार्यादा
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी: नियमानुसार
अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक – 02352-270065 संपर्क करून सविस्तर माहिती विचारू शकता.
- Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.Anganwadi Supervisor Bharti 2024 नमस्कार
भरतीची अधिकृत जाहिरात pdf | क्लिक करा |
इतर चालू नौकर भरती | क्लिक करा |
भरती /नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन करा | क्लिक करा |
Anganwadi Supervisor Bharti 2024 Notification
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- दहावीचे/बारावीचे मार्कशिट
- पदवीचे सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
- MS-CIT certificate
- नॉन क्रिमीलेयर गरज असल्यास
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. Anganwadi Supervisor Bharti 2024 नमस्कार
अंगणवाडी सेविका भरती 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक महिला उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र आणि कागदपत्र नीट जोडावे.
अर्ज मूळ पत्त्यावर पाठवायचा आहे.अधिक माहिती साठी जाहिरात वाचा. - अर्ज करण्याचा मुळ पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी),रत्नागिरी सिंधुदुर्ग,कुलकर्णी कंपाऊंड,जेल रोड रत्नागिरी,जि.रत्नागिरी
- 26 जुलै 2024 सायंकाळी 5:45 च्या आत या अंतिम मुदतीच्या आत अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.Anganwadi Supervisor Bharti 2024 नमस्कार

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. आणि नवीन अपडेट साठीआमच्या वेबसाइट ला भेट Techmarathiudate.com
अंगणवाडी सेविका भरती 2024 संदर्भातील काही प्रश्न
Anganwadi Supervisor Bharti 2024 नमस्कार
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. Anganwadi Supervisor Bharti 2024
Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन पद्धतीने.
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. 12 वी पास,पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर उमेदवार (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).
Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 26 जुलै 2024
Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans. 07
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans.अंगणवाडी सेविका
इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –
रेल्वे भूमी विकास प्राधिकरण मुंबई अंतर्गत भरती ! अधिक माहिती जाणून घ्या
0वी ते 12वी पास उमेदवारांना ITBP पशु चिकित्सा विभागात सरकारी नोकरीची संधी ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
रयत शिक्षण संस्था अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी ! अर्ज प्रक्रियेचा शेवटचा दिवस .
कृषि विद्यान केंद्रात सरकारी नौकरीची संधी ! अधिक माहिती पहा.