RLDA Mumbai Bharti 2024 | रेल्वे भूमी विकास प्राधिकरण मुंबई अंतर्गत भरती ! अधिक माहिती जाणून घ्या .. best

RLDA Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी खास आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरण विभागा अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरतातील उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ऑफलाइन/ईमेल पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भूमी विकास प्राधिकर अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर असलेले उमेदवार भरतीच्या अर्जासाठी पात्र असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आपापले अर्ज मूळ पत्त्यावर पाठवायची आहेत. पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली वाचा.

RLDA Mumbai Bharti 2024

जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) , जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) या पदांच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 21 पदांकरीत भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.रेल्वे भूमी विकास प्राधिकर विभाग देशातील  नामांकित विभागांपैकी एक असून पात्र असलेल्या उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी या अंतर्गत तयार झाली आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र आणि अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.RLDA Mumbai Bharti 2024

RLDA Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती 

भरतीचे नाव: RLDA Mumbai Bharti 2024

पदाचे नाव : जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) , जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) या पदांची भरती करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 21

 RLDA Mumbai Bharti 2024 Notification
RLDA Mumbai Bharti 2024 Notification

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता (अधिक माहिती साठी भरतीची जाहिरात पहा )

Note : विस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

नौकारीचे ठिकाण: अंतिम निवड झालेल्या उमेदवारला देशभरात कुठेही मिळू मिळणार आहे.

निवड प्रक्रिया: अंतिम उमेदवाराची मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन /ईमेल द्वारे

अर्ज करण्याचा पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), रेल लँड डेव्हलोपमेंट ऑथॉरिटी , युनिट नंबर – 702 बी , 7 वा मजला , कनेक्ट्स टॉवर – II , डीएमआरसी बिल्डिंग , अजमेरी गेट , दिल्ली – 110002

ईमेल पत्ता : rldavn2024@gmail.com

अर्ज करण्याची मुदत: 20 ऑगस्ट 2024 पर्यंत

वयोमार्यादा : संबंधित महितीकरीता जाहिरात पहा

अर्ज शुल्क : अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.

वेतन श्रेणी:  40,000 /- ते 2,40,000/- Rs प्रतीमहिना

अधिकृत वेबसाइट : rlda.indianrailways.gov.in

Noteविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. RLDA Mumbai Bharti 2024 

 

भरतीची अधिकृत जाहिरात pdf क्लीक करा 
इतर चालू नौकर भरती क्लीक करा 
भरती/नौकरी WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लीक करा 

 

RLDA Mumbai Bharti 2024 महत्वाची कागदपत्रे 

अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो

. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.

. अर्जदाराची स्वाक्षरी

. शैक्षणिक कागदपत्रे

. दहावीचे/बारावीचे मार्कशिट

. डिप्लोमा सर्टिफिकेट

. पदवीचे सर्टिफिकेट

. जातीचा दाखला

. डोमासाईल सर्टिफिकेट

. अनुभवाचा दाखला गरज असल्यास

. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. RLDA Mumbai Bharti 2024

RLDA Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया 

RLDA Mumbai Bharti 2024

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन /ईमेल द्वारे पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अनुभवाचा दाखला जोडावा.
    अर्ज मूळ पत्त्यावर पाठवायचा आहे.. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
  • अर्ज करण्याचा मुळ पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), रेल लँड डेव्हलोपमेंट ऑथॉरिटी , युनिट नंबर – 702 बी , 7 वा मजला , कनेक्ट्स टॉवर – II , डीएमआरसी बिल्डिंग , अजमेरी गेट , दिल्ली – 110002
  • ईमेल पत्ता- rldavn2024@gmail.com
  • 20 ऑगस्ट 2024 या अंतिम मुदतीच्या आत अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
  • चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
  • मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.
 RLDA Mumbai Recruitment 2024
RLDA Mumbai Recruitment 2024

 

अश्याच नवनवीन भरती व नौकरीच्या माहितीसाठी आत्ताच वर दिलेल्या लिक ला क्लिक करून WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा. 

RLDA Mumbai Recruitment 2024 संदर्भातील काही प्रश्न 

RLDA Mumbai Bharti 2024

Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. RLDA Mumbai Bharti 2024

Q. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाइन/ईमेल   पद्धतीने.

Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. (अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा).

Q. अर्ज करण्याची शेवटची मुदत?
Ans. 20 ऑगस्ट 2024

Q. एकूण किती जागेसाठी ही भरती पार पडणार आहे?
Ans. 21

Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. मॅनेजर व इतर

 

इतर नोकरी च्या काही महत्वाच्या लिंक्स –

महाराष्ट्र जलसंपदा विभागात नौकरीची संधी ! पदवीधर उमेदवार करू शकता अर्ज,अधिक माहीती पहा 
भारतीय नौदलात 0741 पदांची भरती ! 12 वी पास उमेदवार करू शकता अर्ज,ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू
केंद्रीय पोलिस दलात 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी ! अर्ज प्रक्रिया सुरू 

Leave a Comment